MPSC Express

राज्यसेवा ,PSI-STI-ASO,गट क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

MPSC ने OMR शीट मध्ये केलेले नवीन बदल

MPSC ने OMR शीट मध्ये काही बदल केले आहेत.

या नवीन नियमानुसार उमेदवाराने कुठलाही Option ला गोल न केल्यास 25% गुण कमी करण्यात येतील .

तसेच कुठलाही Option ला निवडायचे नसल्यास 5th गोल ला काळे करणे अनिवार्य आहे.

#Important 1 मार्च 2026 नंतर होणाऱ्या परीक्षेसाठी हे लागू होईल.

तोपर्यंत बऱ्याच प्रमाणात सरळसेवा परीक्षा तोपर्यंत MPSC कडे जातील..

#MPSC OMR मध्ये मोठे बदल Important

1. आता चार ऐवजी पाच वर्तुळे असणार ज्यापैकी एक रंगवावे च लागेल . म्हणजे उत्तर येत नसेल तर पाचवे वर्तुळ रंगवावे लागेल.

2. बैठक क्रमांक आठ ऐवजी सात अंकी असेल आणि तो संपूर्ण परीक्षा प्रक्रिया साठी एकच असेल

3. उत्तरपत्रिकेचे दोन भाग असतील. पहिल्या भागात फक्त उत्तरे तर दुसऱ्या भागात बाकीची माहिती

4.भाग -२ ठिकाणी सही करावी लागेल , सही न केल्यास अवैध मानले जाईल . हे सर्व बदल १ मार्च २०२६ नंतरच्या परीक्षांना लागू होईल

5. अधिक माहितीसाठी अधिकृत प्रसिद्धीपत्रक खाली वाचा

Leave a Reply

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 जाहिरात

👉

अर्ज सादर करण्याचा कालावधी -31 डिसेंबर ते 20 जानेवारी 2026

अर्ज सादर करण्याची लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login

👉

Leave a Reply

भारतीय संविधान-मुळ प्रत व काही अपरिचित गोष्टी

भारतीय संविधानाच्या मुळ प्रतीतील शिवराय, राम, कृष्ण, हनुमान आणि इतर…

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने राज्यघटनेचा मसुदा संमत केला आणि २६ जानेवारी १९५० राज्यघटनेचा अंमल सुरु झाला. सुरुवातीला राज्यघटनेची कोणतीही छापील प्रत उपलब्ध नव्हती. दिल्लीच्या प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी संविधानाचे इंग्रजी आणि वसंत वैद्य यांनी हिंदी हस्तलिखीत तयार करण्याची जबाबदारी स्विकारली.
प्रेमबिहारी रायजादांनी अत्यंत सुंदर अक्षरात, वळणदार शैलीत राज्यघटनेचे २२ भाग, ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे यांचे कॅलिग्राफी काम केले. पहिल्या पानापासुन शेवटच्या पानापर्यंतचे हस्तलेखन अप्रतिम आहे. त्यासाठी त्यांना २५४ पेन आणि ३०३ निब लागल्या. त्यांनी लिहलेल्या प्रास्ताविकाला बिओहर राममनोहर सिन्हा यांनी अत्यंत उत्कृष्ट नक्षीकाम केले. तसेच प्रत्येक पानावर महान चित्रकार नंदलाल यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी चौकटीचे नक्षीकाम केले.
रायजादांचे ते महत्वपुर्ण कार्य पाहुन सरदार पटेल व जवाहरलाल नेहरु त्यांना भेटले आणि त्यांच्या कामाचे मुल्य, खर्च याबद्दल विचारले. तेव्हा रायजादांनी सांगितले की, “मला काहीही पैसे नकोत, फक्त मी हस्तलिखिताच्या प्रत्येक पानाच्या डाव्या कोपऱ्यात माझं छोटंसं हस्ताक्षर PREM लिहतो आणि शेवटच्या पानावर आपलं पुर्ण नाव तसेच चित्रकार नंदलाल बोस यांचे नाव लिहतो.” पटेल आणि नेहरुंनी ते मान्य केले आणि डॉ.राजेंद्रप्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्याबद्दल सुचित केले.
महान चित्रकार नंदलाल बोस यांनी मुळ हस्तलिखीत प्रतीच्या प्रत्येक भागाची सुरुवात करताना भारतीय उपखंडाची संस्कृती आणि इतिहास यांना समोर एकुण २२ ठेवुन दृश्ये रेखाटली आहेत. वेगवेगळ्या कालखंडातील बाबींचे प्रातिनिधिक चित्रण त्यात केले आहे. जवळजवळ चार हजार वर्षांच्या समृद्ध ऐतिहासिक परंपरेचा धावता आढावा त्यांनी घेतला आहे. त्यांनी २२१ पृष्ठांना आपल्या कुंचल्यातुन सजवल्याबद्दल त्यांना २१००० रुपये श्रममोबदला देण्यात आला.
नंदलाल बोस यांनी रेखाटलेल्या चित्रांमध्ये मोहेंजोदडो, सिंधु संस्कृतीतील वृषभ, वैदिक काळातील गुरुकुल पद्धती, रामायणातील श्रीराम-लक्ष्मण-सीता-हनुमान, महाभारतातील श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतम बुद्ध-महावीरांचा तत्वज्ञान प्रचार, सम्राट विक्रमादित्य-अशोकाची न्यायव्यवस्था, मोगल कालखंडातील औरंगजेब, अकबर बादशहा, मराठा कालखंडातील छत्रपती शिवाजी महाराज यांची निवडप्रक्रिया, चोल कांस्य परंपरेतील नटराज मुर्ती याशिवाय गुरु गोविंदसिंह, राणी लक्ष्मीबाई, टिपु सुलतान, गांधीजींची दांडी यात्रा, सुभाषचंद्र बोस, नालंदा विद्यापीठ, भारताचे प्राकृतिक हिमालय, वाळवंट, महासागर घटक अशा बाबींची चित्रे वेगवेगळ्या प्रकरणांच्या सुरुवातीला रेखाटण्यात आली आहेत.
राज्यघटनेच्या विविध प्रकरणात असणाऱ्या मुल्यांशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ घेऊनच ती चित्रे काढण्यात आली आहेत. उदा.रामराज्यात प्रजा आदर्शवत जीवन जगत होती, त्यांच्यावर कुणाची बंधने नव्हती; म्हणुन मुलभुत हक्कांच्या प्रकरणावर रामाचे चित्र आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला आदर्श क्षत्रियाचे कर्तव्य समजावुन सांगितले, म्हणुन राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणावर श्रीकृष्ण-अर्जुनाच्या संवादाचे चित्र आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लोकांना त्यांचे गुण, कर्तृत्व बघुन पदे देण्यात आली. छत्रपती शिवरायांनी त्या पदांसाठी योग्य व्यक्तीची निवड केली. त्यामुळे राज्यघटनेतील १५ वे प्रकरण निवडणुका यावर छत्रपती शिवरायांचे चित्र रेखाटले आहे. आपल्या सर्वांसाठी ती अभिमानाची बाब आहे.
राज्यघटनेच्या ११ पानांवर घटना समितीच्या सदस्यांच्या सह्या आहेत. पहिली सही डॉ.राजेंद्रप्रसाद यांची तर शेवटची सही फिरोज गांधी यांची आहे.
भारतीय संविधानाच्या मुळ हस्तलिखीतात श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, बुद्ध, महावीर यांची चित्रे असली तरी त्याला कुठल्या धर्माच्या नजरेतुन पाहिलं गेलं नाही. ही चित्रे सांगतात की भारताचा नवा कायदा हा भारताच्या ऐतिहासिक परंपरा आणि आदर्शांवर टिकुन आहे.
भारतीय संविधानाची मुळ इंग्रजी व हिंदी प्रत सध्या भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम केसमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्या हस्तलेखनातुन साकार झालेल्या आणि चित्रकार नंदलाल बोस, बिओहर राममनोहर सिन्हा व शांतिनिकेतनमधील इतर कलाकारांच्या आकर्षक चित्र, नक्षीकामातुन साकार झालेल्या या मुळ प्रतीच्या फोटोलिथोग्राफी (शिलाप्रकाशलेखन) पद्धतीचा वापर करुन “The Survey Of India” च्या डेहराडुन कार्यालयात १००० प्रती तयार करण्यात आल्या. त्यातल्याच एका प्रतीच्या पानांच्या फोटोवरुन तयार केलेली PDF फाईल तुम्ही पुढील लिंक वरुन डाऊनलोड करु शकता.
Courtesey – World Digital Library.

Leave a Reply

Reading Comprehension (वाचन व आकलन काैश्यल्य) याचा अभ्यास कसा करावा ।।राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018

CSAT चा अभ्यास आज पासुनच करायला हवा. Prelim चा विचार करता CSAT ला ही GS इतकेच महत्व आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून पुर्व परीक्षा clear करणे शक्य नाही.

CSAT साठी पुस्तके –
Reading comprehension (वाचन व लेखन काैशल्य)- हा CSAT चा सर्वात महत्वाचा भाग आहे. पण याकडेच सर्वात जास्त दुर्लक्ष केल जात. यावर साधारणतः ५० प्रश्न असतात (१२५ marks).
यासाठी अजित थाेरबाेले यांच्या CSAT simplified या पुस्तकाचा वापर करावा. त्याचबराेबर Newspaper(Marathi+ English) चे वाचन राेज ठेवावे. तसेच वाचनातील चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा.(यासाठी विशेष मार्गदर्शन मी पुढे करेलच).

Apti & reasoning साठी अभिनव प्रकाशनच्या पुस्तका पासुन (लेखक- फिराेज पठाण)सुरूवात करावी. त्यानंतर Banking साठी असणारे काेणत्याही पुस्तकांमधुन practice करावी.

📌आकलन घटकाची तयारी

Reading Comprehension (वाचन व आकलन काैश्यल्य) याचा अभ्यास कसा करावा….

वाचन व आकलन याचा अभ्यास काही एका दिवसात हाेणारा अभ्यास नाही. या साठी सततचा सराव हाच एक मार्ग आहे.
वाचन तर आपण अगदी शाळेत पहिल्या वर्गात असल्या पासुन करत आलेलाे आहाेत. परंतु वाचन करण्याच्या काही चुकीच्या पद्धती आपण नकळत अंगीकारताे व त्या तश्याच आपण वापरत राहाताे. त्यामुळे आपला वाचन करण्याचा वेग हा कमी राहाताे व आपला CSAT चा पेपर पुर्ण वाचुनही हाेत नाही.
त्यामुळे सर्वात आधी या चुका काेणत्या ते आपण पाहू…
१. वाचताना बाेलणे- खुप जण हे वाचताना आपण जे काही वाचताे तेच ताेंडाने बाेलून वाचतात. त्यामुळे आपल्या वाचनाचा वेग हा आपल्या बाेलन्याच्या वेगा इतका कमी हाेताे. आपल्या बाेलन्याचा वेग हा कमीच असताे त्यामुळे मग आपन वाचन्यातही मागे पडताे. त्यामुळे वाचताना बाेलण्याची किंवा हळुहळू बडबडण्याची सवय साेडा.

२. वाचताना आेळी वर बाेट किंवा पेन फिरवने- काही जणांना वाचताना त्या आेळीवर बाेट/पेन फिरवीन्यची सवय असते. या सवयी मुळे ही वाचनाचा वेग कमी हाेताे.

३. Regression – ही चुक आपल्यातील बरेच जण करतात. Regression म्हनजे वाचन करताना एकच शब्द, एकच आेळ किंवा एक paragraph परत परत वाचने. असे आपन करताे कारण पहिल्या वेळेस वाचल्यावर ते आपल्याला कळाले नाही असे आपल्याला वाटते. त्यामुळे तेच तेच आपण परत परत वाचत राहाताे. या सवयी मुळे एखादा उतारा वाचण्यासाठी आपल्याला गरजे पेक्षा दिड ते दाेनपट जास्त वेळ लागताे.

४. Word by word वाचने- शाळेपासुनच आपल्याला एक-एक शब्द वेगवेगळा वाचन्याची सवय लागलेली आहे. पण वाचनाचा वेग वाढवायचा असल्यास एक-एक शब्द वेगवेगळा न वाचता meaningful group of words एकदा वाचन्याची सवय लावुन घेने गरजेचे आहे. पण यासाठी खुप सराव करणे गरजेचे आहे.

वरील चुका जर आपण करत असू तर लवकरात लवकर सरावाने त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा.

शेवटी प्रत्येकाची वाचनाची एक पद्धत असते. व त्या पद्धतीने तुम्ही जर वेगाने वाचू शकत असाल तर त्याच पद्धतीचा वापर करावा.

📌वेळेचे नियोजन -Time management

राज्य सेवा पेपर २ म्हणजे Csat च्या पेपर ला ८० प्रश्न असतात. त्या पैकी साधारणतः ४५ ते ५० प्रश्न हे वाचन व आकलन यावर असतात. त्यात ९ ते १० passages आपल्याला साेडवावे लागतात.

त्यानंतर mathematical aptitude व reasoning यावर साधारणतः २५ प्रश्न असतात. उरलेले ५ प्रश्न हे Decision making चे असतात.

काही जनांचा हा गैरसमज आहे की Csat म्हणजे ‘गणित’. पण वरिल माहीती वरून असे लक्षात येते की Csat म्हणजे काही गणित हा विषय नाही. गणित या विषयाचे फार तर १०-१२ प्रश्न या पेपर ला असतात. त्या मुळे गणित कच्चे असले तरी त्याचा काही फार फरक पडत नाही.

Reasoning या विषयात दाेन प्रकार येतात. एक म्हणजे verbal reasoning व दुसरे non verbal reasoning. Verbal reasoning म्हणजे puzzles, blood relationship वरिल प्रश्न, syllogism etc.

Non-verbal reasoning म्हणजे diagram based प्रश्न.

वेळेचे व्यवस्थापन साधारणतः असे करता येईल.

Reading comprehension – प्रत्येक passage ला 7 min या प्रमाने 70 min

Apti & reasoning – 35 min

Decision making – 15 min

यात आपल्या expertise नुसार काही बदल केले जाऊ शकतात. जसे की आपले वाचन आकलन चांगले असेल तर १ तासात ताे विभाग पुर्ण करून आपण त्या नुसार adjustment करू शकताे.

मी स्वतः काय करताे ते पुढच्या लेखात आपण पाहू. तसेच आपण काेणता घटक आधी साेडवायचा व काेणता नंतर ते ही पाहू.

📌RC चे passages येतात काेठुन?

हे passages काेणत्यातरी पुस्तकातुन, वर्तमानपत्रातुन, मासिकातुन, घेतले जातात. हे passages साधारणतः इतिहास, साहित्य, science, पर्यावरण, कृषी या विषयांचे असतात. म्हणजे GS चा अभ्यास हा RC साठी पण उपयाेगी ठरताे.

हे passages २५०-३५० शब्द संख्या या दरम्यान असतात. १० पैकी ८-९ passages हे मराठी व इंग्रजी या दाेन्ही भाषेत दिलेले असतात. म्हणून आपण ज्या भाषेत comfortable आहाेत त्या भाषेत आपण ते साेडवू शकताे. पण प्रत्येक passages हा काेणत्या तरी source मधुन घेताना ताे मराठी किंवा इंग्रजी मध्ये असताे, व ताे correspondingly इंग्रजी किंवा मराठी मध्ये translate करून दाेन्ही भाषांमध्ये आपल्याला दिला जाताे. हे translation खुप वेळेस accurate नसते. त्या मुळे passages साेडवताना आपल्या चुका हाेतात.

त्या टाळण्या साठी आपण काही गाेष्टी करू शकताे, जसे

१. passages चा source आेळखा. म्हणजे ताे passages मराठी source मधुन घेतला आहे की इंग्रजी मधुन ते आेळखुण त्या भाषेत ताे passages वाचा. साधारणतः science, literature, environment, international affairs, या बाबत चे passages इंग्रजी source मधुन घेतले जातात, ते इंग्रजी मध्येच वाचावेत. महाराष्ट्राचा च्या बाबत चे passages, संत परंपरा, कृषी असे passages मराठी source मधुन घेतलेले असतात, ते मराठी तुन वाचावेत. मागील पेपर चा अभ्यास केल्यास आपण सरावाने passage चा source आेळखने शिकू शकताे.

२. passages वाचताना एखादा शब्द किंवा एखाद्या आेळीचा अर्थ न कळाल्यास आपण तेव्हडा भागच दुसर् या भाषेत वाचावा.

वरील पैकी काेणतीही पद्धत आपण वापरू शकताे.

📌Passage Structure decoded –

काेणताही passage हा साधारणतः खालील structure चा असताे.

१. मुख्य मुद्दा – हा उतार् या मधील main idea असते. हा आकलणाच्या दृष्टीने खूप महत्वाची असताे. हा कळाल्या शिवाय उतार् या चे आकलन हाेत नाही. या बाबत hint ही पहिल्या किंवा शेवटच्या paragraph मध्ये साधारणतः असते.

२. पार्श्वभूमी (background) – मुख्य मुद्दा समजण्या साठी दिली जाणारी background information.

3. पुरक माहीती (support) – मुख्य मुद्दा पटवून देण्या साठी दिली जाणारी उदाहरणे. ही आकलना साठी गरजेची असली तरी तसा फारसा उपयाेग या माहीतीचा नसताे. साधारणतः middle paragraphs are मध्ये ही माहीती असते.

४. परिणाम (implications) – मुख्य मुद्द्याचे परिणाम यात दिलेले असतात. साधारणतः शेवटच्या paragraph मध्ये ही माहीती असते. ही माहीती महत्वाची असते.

आता काेणताही passage वाचताना हे मुद्दे आेळखण्याचा प्रयत्न करावा.

सौजन्य : सौरभ जोशी ,मुख्याधिकारी
Join Channel
 www.t.me/mpscguidance

Leave a Reply

दहावी (SSC) व बारावी (HSC) चं Marksheet & Certificate pdf स्वरूपात मिळवा

तुमचे दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) चं प्रगतीपुस्तक गहाळ झालाय काय? तुमच्या सर्टिफ़िकेटवर डाग पडलेत का? तर नो टेन्शन आम्ही तुम्हाला काही पर्याय देत आहोत. असं असेल तर आता बोर्डाने तुम्हा-आम्हा सर्वांसाठी आणली आहे एक खास सुविधा ई-मार्क्सशीटची. तुम्ही तुमच्या मार्कशीटचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तपासू शकता आणि एक प्रत PDF स्वरूपात साठवून ठेवू शकता. यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स…

१) http://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsphttp://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp ही वेबसाईट आपल्या ब्राउझरमध्ये उघडा

२) या साईटवर नाव, फोन नंबर, इमेल आय डी, पासवर्ड टाकून तुमचे खाते बनवा.

३) तुमचे परिक्षेचे वर्ष, परिक्षा क्रमांक, तुम्हाला मिळालेले मार्क भरून तुमचे मार्कशीट मिळवु शकता.

१९९० सालापासूनच्या मार्कशीट्स या साईटवर उपलब्ध आहेत. आपल्या बोर्डाने ही एक चांगली सोय आपल्यासाठी केलेली आहे.
हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा…

Leave a Reply

MPSC Common Error in English : 150 Sentences

Covered below are 150 common mistakes in English grammar that we very often make. They will tell you how to prepare for MPSC grammar and many other important competitive exams that you are planning to ace. I have covered a variety of English questions – which if your study right, shall give you good confidence!
Don’t get daunted with the number 150. It’s hardly the entire grammar syllabus for MPSC and other exams because English is a vast language. But here’s how you learn it: these have been used in sentences. Pick 20 of them in a day and reuse them in other sentences. Let’s not get over bothered with rules here. I have a series of documents where we discuss some of these grammar rules in more finer details.
Let the Grammar party begin!
Please note:  The first sentence is incorrect and the second is correct.
  1. She prides on her beauty.
    She prides herself on her beauty.
  2. Students should avail of good opportunity.
    Students should avail themselves of good.
  3. We enjoyed at the party.
    We enjoyed ourselves at the party.
  4. There is nothing such as luck.
    There is no such thing as luck.
  5. Tell me how are you.
    Tell me how you are.
  6. He jumped a ten feet wide ditch.
    He jumped a ditch ten feet wide.
  7. What for has he come?
    What has he come for?
  8. This will not only interest children, but also good men.
    This will interest not only children but also good men.
  9. I neither know the name of the author, nor the bookseller.
    I know the name of neither the author nor the bookseller.
  10. He was either educated at Bombay or at Madras.
    He was educated either in Bombay or in Madras.
  11. Walking is good both for health and recreation.
    Walking is good for both health and recreation.
  12. The milk of a cow is too nutritious.
    The milk of a cow is very nutritious.
  13. Mohan lived in a boarding.
    Mohan lived in a boarding house.
  14. He has taken admission in a law college.
    He has been admitted to a law college.
  15. He feels very weak to walk.
    He feels too weak to walk.
  16. The tide was so strong that the rope was torn.
    The tide was so strong that the rope broke.
  17. The boat was drowned.
    The boat sank.
  18. Do it or you will be beaten.
    Do it or you shall be beaten.
  19. If they make noise, they will be fined.
    If they make a noise they shall be fined.
  20. He is suffering from a strong cold.
    He is suffering from a bad cold.
  21. Cattle is grazing in the field.
    Cattle are grazing in the field.
  22. The gentry of this town does not like it.
    The gentry of this town do not like it.
  23. The police has arrested him.
    The police have arrested him.
  24. I shall go to my quarter.
    I shall go to my quarters.
  25. I have four son-in-laws.
    I have four sons-in-law.
  26. My house is built of bricks.
    My house is built of brick.
  27. He is true to his words.
    He is true to his word.
  28. I have three pairs of shoes.
    I have three pairs of shoe.
  29. He did three-fourth of the work.
    He did three-fourths of the work.
  30. He had to do several works.
    He had to do several pieces of work.
  31. Let he and I do it together.
    Let him and me do it together.
  32. They are all there but I.
    They are all there but me.
  33. Who do you take me for?
    Whom do you take me for?
  34. I would not do that if I were him.
    I would not do that if I were he.
  35. He answered more questions than me.
    He answered more questions than I.
  36. They are wiser than us.
    They are wiser than we.
  37. We are poorer than them.
    We are poorer than they.
  38. One should respect his teacher.
    One should respect one’s teacher.
  39. One does not like to have his work doubted.
    One does not like to have one’s word doubted.
  40. One must not boast of his own success.
    One must not boast of one’s own success.
  41. Everyone should respect one’s teacher.
    Everyone should respect his teacher.
  42. Anyone can do this if one tries.
    Anyone can do this if he tries.
  43. Everybody wants to have their full pay.
    Everybody wants to have his full pay.
  44. Whom do you think he is?
    Who do you think he is?
  45. Who did you see?
    Whom did you see?
  46. He was the man whom I thought was very poor.
    He was the man who I thought was very poor.
  47. This is one of the interesting stories that has been told by Tolstoy.
    This is one of the interesting stories that have been told by Tolstoy.
  48. This is one of the best buildings that has come into my view.
    This is one of the best buildings that have come into my view.
  49. It is I who is to blame.
    It is I who am to blame.
  50. This is the man who was there and no one saw.
    This is the man who was there and whom no one saw.
  51. This is the book which was there and none knew.
    This is the book which was there and which none knew.
  52. I want your reply.
    I want a reply from you.
  53. I availed of the opportunity.
    availed myself of the opportunity.
  54. The absented for that day.
    They absented themselves for that day.
  55. Any of the two men can do it.
    Either of the two men can do it.
  56. None of the two boys were present.
    Neither of the two boys was present.
  57. This is the best which we can do.
    This is the best that we can do.
  58. I, he and you will play.
    You, he and I will play.
  59. Indore of today is the most populous town of M.P.
    The Indore of today is the most populous town of M.P.
  60. Ganga is our sacred river.
    The Ganga is our sacred river.
  61. He begins work at daybreak and leaves off at the sunset.
    He begins work at daybreak and leaves off at sunset.
  62. Rose is a red flower.
    The rose is a red flower.
  63. Sun rises by 6 a.m. these days.
    The Sun rises by 6 a.m. these days.
  64. Do not pull the cat by its tail.
    Do not pull the cat by the tail.
  65. He is the principal of this college.
    He is Principal of this college.
  66. Principal of this college is coming.
    The Principal of this college is coming.
  67. This is no time to sing.
    This is not the time to sing.
  68. No boy in the class is so good as Raman.
    No other boy in the class is as good as Raman.
  69. He is older than anybody in the village.
    He is older than anybody else in the village.
  70. He is elder than his sister.
    He is older than his sister.
  71. There were no less than a hundred men.
    There were not fewer than a hundred men.
  72. He dare me to fight with him.
    He dares me to fight with him.
  73. He dare leave the room.
    He dares to leave the room.
  74. He dare say so.
    He dares to say so.
  75. Forgave him for his fault.
    I forgave him his fault.
  76. We envy him for his good luck.
    We envy him his good luck.
  77. He left for them all his wealth.
    He left them all his wealth.
  78. This man bears me with a grudge.
    This man bears me a grudge.
  79. I advice you to wait.
    I advise you to wait.
  80. This book proved to be of no use.
    This book proved of no use.
  81. He said me good morning.
    He bade me good morning.
  82. You have rather played than worked.
    You had rather play than work.
  83. The ship drowned in the sea.
    The ship was sunk in the sea.
  84. The boy sank in the river.
    The boy drowned in the river.
  85. I am here since 1981.
    I have been here since 1981.
  86. I shall reach there by this time tomorrow.
    I shall have reached there by this time tomorrow.
  87. Do you remember to see me?
    Do you remember to have seen me?
  88. I will be reading for two years more.
    I will have been reading for two years more.
  89. It’s high time (that) you go home.
    It’s high time (that) you went home.
  90. We rejoiced at him being promoted.
    We rejoiced at his being promoted.
  91. I have no faith in him keeping his promise.
    I have no faith in his keeping his promise.
  92. I was very surprised at hearing this news.
    was much surprised at hearing this news.
  93. The air is very hotter today than yesterday.
    The air is much hotter today than it was yesterday.
  94. This news is much surprising.
    This news is very surprising.
  95. He is comparatively better today.
    He is comparatively well today.
  96. This house is comparatively cheaper.
    This house is comparatively cheap.
  97. He goes to the cinema off and on.
    He goes to the cinema now and then.
  98. I shall, of course, come here tomorrow.
    I shall certainly come here tomorrow.
  99. Is the whole always greater than the part?  Certainly, it is.
    Is the whole – part? Of course, it is.
  100. He lost his son and certainly he felt much grieved.
    He lost his son and, of course, he felt much grieved.
  101. He sought for his missing friend far and away.
    He sought for his missing friend far and wide.
  102. Men under 25 year of age will be selected.
    Men below 25 years of age will be selected.
  103. No one under an officer’s rank need apply.
    No one below an officer’s rank need apply.
  104. My income is under Rs. 50000/- per month.
    My income is below Rs. 50000/- per month.
  105. Upon enquiry I found him guilty.
    On enquiry I found him guilty.
  106. I did not expect such treatment from your hand.
    I did not expect such a treatment at your hands.
  107. I am independent from my parents.
    I am independent of my parents.
  108. I beg pardon from you.
    beg pardon of you.
  109. Poverty comes from idleness.
    Poverty comes of idleness.
  110. He is quick in understanding.
    He is quick of understanding.
  111. He is dull in hearing.
    He is dull of hearing.
  112. He is a man possessed with great wealth.
    He is a man possessed of great wealth.
  113. Be not a slave of smoking.
    Be not a slave to smoking.
  114. One angle is supplement of another.
    One angle is supplement to another.
  115. Never take up bad means to earn money.
    Never take to bad means to earn money.
  116. Health is essential for happiness.
    Health is essential to happiness.
  117. It is ten in my watch.
    It is ten by my watch.
  118. Your fault does not admit any excuse.
    Your fault does not admit of any excuse.
  119. You cannot conceive a better way than this.
    You cannot conceive of a better way than this.
  120. He is lame by the left leg.
    He is lame in the left leg.
  121. You are disqualified to manage your estate.
    You are disqualified from managing your estate.
  122. He persisted to say this.
    He persisted in saying this.
  123. He is charged of murder.
    He is charged with murder.
  124. I will communicate to him on this subject.
    I will communicate with him on this subject.
  125. I have no control on him.
    I have no control over him.
  126. He glanced at a letter.
    He glanced over a letter.
  127. I felt much grief at him.
    I felt much grief for him.
  128. There is no guarantee of his honesty.
    There is no guarantee for his honesty.
  129. He is the heir to his uncle.
    He is the heir of his uncle.
  130. He is the heir of a large estate.
    He is the heir to a large estate.
  131. I am much concerned with your welfare.
    I am much concerned for your welfare.
  132. He is slow in accounts.
    He is slow at accounts.
  133. He is slow in hearing.
    He is slow of hearing.
  134. He couldn’t cope up with his work.
    He couldn’t cope with his work.
  135. He is not so tall as his brother.
    He is not as tall as his brother
  136. He is so clever as his brother.
    He is as clever as his brother.
  137. Copy it word by word.
    Copy it word for word.
  138. Your excuse holds no water.
    Your  excuse does not hold water.
  139. He left the town with bag and baggage.
    He left the town bag and baggage.
  140. He did not leave any stone upturned.
    He left no stone upturned.
  141. I am confident to win.
    am confident of winning.
  142. I can talk English well.
    I can speak English well.
  143. The officer say my certificates.
    The officer looked into my certificates.
  144. Inform this accident to the police.
    Inform the police of this accident.
  145. Take care of her until she is with you.
    Take care of her as long as she is with you.
  146. One must learn to distinguish good from bad.
    One must learn to distinguish the good from the bad.
  147. I went there with a view to buy a book.
    I went there with a view to buying a book.
  148. I did nothing but cried.
    I did nothing but cry.
  149. Please write your name with ink.
    Please write your name in ink.
  150. To laugh or weep is entirely our own choice.
    To laugh or to weep is entirely our own choice.

One thought on “MPSC Common Error in English : 150 Sentences

Leave a Reply

Free E-books Download for All Competitive Examinations


  • ज्ञानज्योती चालू घडामोडी मासिक

   FOR DOWNLOAD CLICK HERE






List of All Competitive Examinations E-books Download 



1.Kiran’s Railway GK &GS CLICK HERE TO DOWNLOAD
2.MCQs On Computer By Upkar Publication CLICK HERE TO DOWNLOAD

3.Arihant’s Objective English CLICK HERE TO DOWNLOAD

4.Kiran’s SSC Maths 7100+ Chapterwise (Full Book) CLICK HERE TO DOWNLOAD

5.How To solve English By AK Singh CLICK HERE TO DOWNLOAD

6.Kiran’s Bank PO Quants Chapterwise CLICK HERE TO DOWNLOAD 

7.Kiran’s Bank PO Reasoning Chapterwise CLICK HERE TO DOWNLOAD

8.Wiley English For Banking Exam CLICK HERE TO DOWNLOAD

9.SSC English By AK Singh(Theory Part) CLICK HERE TO DOWNLOAD

10.Kiran Bank PO English Chapterwise Full Book CLICK HERE TO DOWNLOAD

11.Download Free Lucent Computer Book PDF CLICK HERE TO DOWNLOAD

12.English Books For Exam Pattern Questions Practice CLICK HERE TO DOWNLOAD

13.Best Books For SSC CGL exam CLICK HERE TO DOWNLOAD

14.Paramount Reasoning Practice CLICK HERE TO DOWNLOAD

15.Quantitative Aptitude for CAT by Arun Sharma Free PDF eBook Download CLICK HERE TO DOWNLOAD

16.Download Samanya Gyan Pdf 20000 MCQ Hindi Version CLICK HERE TO DOWNLOAD

17.MIND MATH Man Ki Ganith e-Book PDF CLICK HERE TO DOWNLOAD

18.RAKESH YADAV MATHEMATICS CLASS NOTE  CLICK HERE TO DOWNLOAD

19.Download Paramount Coaching Maths Practice Book free CLICK HERE TO DOWNLOAD

20.Fundamentals Of English Grammar with Answer Key CLICK HERE TO DOWNLOAD

21.Download AFCAT R Gupta’s Free E-Book PDF CLICK HERE TO DOWNLOAD

22.Naveen Ankganit by R.S Aggarwal Hindi Free eBook PDF CLICK HERE TO DOWNLOAD

23.Verbal & Non Verbal Reasoning by RS Aggarwal Free eBook PDF CLICK HERE TO DOWNLOAD

24.Download RS Aggarwal Objective General English Free E-Book PDF CLICK HERE TO DOWNLOAD

25.RS Aggarwal Quantitative Aptitude Free E-Book PDF CLICK HERE TO DOWNLOAD

26.lucent’s gk pdf ebook download in english CLICK HERE TO DOWNLOAD

27.Download Shortcut formulas for IBPS PO CLICK HERE TO DOWNLOAD

28.IBPS PO Mains: RULES AND EXAMPLES OF SPOTTING ERRORS (English) CLICK HERE TO DOWNLOAD

29.Kiran’s Numerical Ability For Banking Yearwise Solved Papers 2003 – Till Date CLICK HERE TO DOWNLOAD

30.KIRAN’S BANK CLERK REASONING YEARWISE SOLVED PAPERS 2003-TILL DATE CLICK HERE TO DOWNLOAD

31.Banking Awareness by Disha Publication CLICK HERE TO DOWNLOAD

32.K KUNDAN’s CLERK MOCK_TEST_PAPERS CLICK HERE TO DOWNLOAD

33.Arihant Antonyms & Synonyms CLICK HERE TO DOWNLOAD

34.SBI & IBPS SOLVED PAPER E-BOOK (2010-2015) CLICK HERE TO DOWNLOAD

35.Kiran’s One Linear General Knowledge CLICK HERE TO DOWNLOAD

36.SPEEDY Railway General Study CLICK HERE TO DOWNLOAD

37.Railway NonTechnical Exams Question Bank CLICK HERE TO DOWNLOAD

38.Computer Literacy and Knowledge [ kiran publication ] CLICK HERE TO DOWNLOAD

39.Paramount Arithmetic by Neetu Singh CLICK HERE TO DOWNLOAD

40.Paramount Maths Practice Book by Neetu Singh CLICK HERE TO DOWNLOAD

41.Paramount Reasoning by Neetu Singh CLICK HERE TO DOWNLOAD

42.Paramount English vol. 1 by Neetu Singh CLICK HERE TO DOWNLOAD

43.Paramount English vol. 2 by Neetu Singh CLICK HERE TO DOWNLOAD

44.GK TRICKS BY BUDDHI PRAKASH GURJAR DOWNLOAD CLICK HERE TO DOWNLOAD

45.General English Grammar – Upkar CLICK HERE TO DOWNLOAD

46.Biology For Dummies by Rene Fester Kratz CLICK HERE TO DOWNLOAD

47.lucent computer in Hindi PDF CLICK HERE TO DOWNLOAD

48.DOWNLOAD AIEEE MATHEMATICS BOOK BY ARIHANT CLICK HERE TO DOWNLOAD

49.DOWNLOAD AIEEE PHYSICS BY ARIHANT CLICK HERE TO DOWNLOAD

50.DOWNLOAD NUMERICAL PROBLEMS IN PHYSICAL CHEMISTRY FOR IIT-JEE BY P. BAHADUR CLICK HERE TO DOWNLOAD

51.A-Z Of Correct English 2e: Common errors in English – quick solutions to everyday 52.spelling, punctuation and grammar problems CLICK HERE TO DOWNLOAD

53.NDA SK Publication – Ram Singh Yadav CLICK HERE TO DOWNLOAD

54.QUICK GK FOR SSC-CHSL, RAILWAY TIER – II BY GAURAV KUMAR SINGH CLICK HERE TO DOWNLOAD

55.SPEEDY – रेलवे भरती परीक्षा बोर्ड हेतु – रेलवे सामान्य विज्ञान CLICK HERE TO DOWNLOAD

56.Paramount Economics by Neetu Singh CLICK HERE TO DOWNLOAD

57.The Gist of NCERT – General Science Kalinjar Publications CLICK HERE TO DOWNLOAD

58.The Gist of NCERT – Geography Kalinjar Publications CLICK HERE TO DOWNLOAD

59.The Gist of NCERT – Indian Economy Kalinjar Publications CLICK HERE TO DOWNLOAD

60.The Gist of NCERT – Indian History Kalinjar Publications CLICK HERE TO DOWNLOAD

61.The Gist of NCERT – Indian Polity Kalinjar Publications CLICK HERE TO DOWNLOAD

62.Oxford Guide to English Grammar CLICK HERE TO DOWNLOAD

63.Kiran’s SSC Mathematics Chapterwise Solved Papers 1999-till date – Hindi  CLICK HERE TO DOWNLOAD

64.Kiran’s Tricky Approach to Competitive Reasoning (Hindi) CLICK HERE TO DOWNLOAD

65.Speedy’s SSC General Awareness Pdf  CLICK HERE TO DOWNLOAD

66.Lucent General Science Pdf CLICK HERE TO DOWNLOAD

67.Lucent’s SSC Higher Mathematics Pdf CLICK HERE TO DOWNLOAD



68.Objective English by Hari Mohan Prasad [Download PDF] CLICK HERE TO DOWNLOAD



69.Arihant Test Of Reasoning Complete Book CLICK HERE TO DOWNLOAD

70.151 ESSAYS – Arihant Publications Pdf CLICK HERE TO DOWNLOAD

71.Banking Multiple Choice Questions Pdf Download CLICK HERE TO DOWNLOAD

72.Objective General English for Competitive Examination – Jagran Josh Pdf Download CLICK HERE TO DOWNLOAD

73.SSC Tier-3 KD Campus Book (vol. 1,2 &3) CLICK HERE TO DOWNLOAD

74.Download KD Campus SSC CGL Tier 1 Mock Tests in PDF Free. CLICK HERE TO DOWNLOAD

75.100 Golden Rules of English Grammar For Error Detection and sentence improvement pdf download CLICK HERE TO DOWNLOAD

76.Paramount Typing Test Booklet CLICK HERE TO DOWNLOAD

77.Arihant Test Of Reasoning Complete Book CLICK HERE TO DOWNLOAD

78.Lucent General Science (English) CLICK HERE TO DOWNLOAD

YCMOU All Ebooks Free Download

Direct Download Free Study Material


NCERT Materials (Courtesy NCERT)

One thought on “Free E-books Download for All Competitive Examinations

Leave a Reply

MPSC Express या टेलिग्राम चॅनेल वर जॉईन कसे व्हाल ?

Telegram Channel

MPSCGUIDANCE या  टेलिग्राम  चॅनेल वर जॉईन कसे व्हाल ?
 
 स्पर्धा परीक्षाविषयक माहिती देणारे सध्या खूप सारे मासिके ,पुस्तके ,Facebook Pages ,Apps ,Whtsapp Group ,Telegram Channel , अस्तित्वात आहेत . पण यातील बहुतेक सर्व आपला मूळ उद्देश विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करणे  हे आहे विसरून दररोज अनावश्यक जाहिराती व इतर बाबींचा भडीमार करत आहे . म्हणून गेल्या ४ वर्षापासून आम्ही करत असलेली निष्काम सेवा आपल्याला यापुढे उपलब्ध होणार असून कृपया सर्वांनी हे MPSCGUIDANCE Telegram Channel JOIN करा .
दुर्गम भागातील व स्वतःचा नोकरी व्यवसाय सांभाळून स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाच्या सर्व परीक्षाविषयक माहिती आमच्या या Channel वर  मिळेल .

या Tegram Channel वर

  • सर्व स्पर्धा परीक्षेविषयक माहिती,जाहिरात ,वेळापत्रक,प्रवेशपत्र ,निकाल व इतर सूचना 
  • Daily Current GK Update
  •  PDF स्वरुपात इतर अभ्यास साहित्य 
  • व इतर बाबी उपलब्ध करून दिल्या जातील .
  • महत्वाचे म्हणजे अनावश्यक बाबींचा भडीमार करण्यात येणार नाही .  

आमच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपणास हेApp तुमच्या मोबाइल मध्ये DOWNLOAD करावे लागेल. हे ऍप GOOGLE PLAY STORE उपलब्ध असून वरून तुम्ही DOWNLOAD करून घ्या टेलिग्राम ऍप डाउनलोड करण्यासाठी लिंक देत आहोत त्यावरूनही DOWNLOAD  करू शकता.

  Click Below to Download Telegram App on your Mobile

 
आमच्या टेलिग्राम चॅनेल्स विषयी :
  • MPSCGUIDANCE टेलिग्राम  चॅनेल जॉईन करणे एकदम सोपे आहे . 
  • MPSCGUIDANCE टेलिग्राम चॅनेल मध्ये आपण जॉईन होण्यासाठी whats App प्रमाणे ऍड करण्यासाठी  कुठेही admin ला msg वगैरे करावा लागत नाही .
  • तुम्ही स्वतः MPSCGUIDANCE टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता तेही 4 स्टेप मध्ये .
MPSCGUIDANCE टेलिग्राम  चॅनेल वर जॉईन होण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स पूर्ण करा :
1.     आपण सर्वांनी प्रथम टेलिग्राम ( Telegram ) हे ऍप डाउनलोड करा 
2.  प्रथम खाली दिलेल्या पहिल्या लिंक वर क्लिक करा चॅनेल ओपन होईल त्या चॅनेल वरील msg तुम्हास दिसू लागतील,  ( काही वेळा लिंक वर क्लिक केल्यानंतर विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल. )
3.      आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक कराझाले काम.
4.      तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.
______________________________________
 आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .
 
MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका.
 
धन्यवाद.

Leave a Reply

Excise SI Laws – BOMBAY PROHIBITION ACT,1949(मुंबई दारूबंदी अधिनियम,1949),Maharashtra Excise Manual in Marathi PDF

4 thoughts on “Excise SI Laws – BOMBAY PROHIBITION ACT,1949(मुंबई दारूबंदी अधिनियम,1949),Maharashtra Excise Manual in Marathi PDF

Leave a Reply

MPSC Mains Paper I : Syllabus for English & Marathi

मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम : 2016 परीक्षेपासून
विषय – मराठी व इंग्रजी पेपर #1
दर्जा: बारावी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप: पारंपारिक/वर्णनात्मक
गुण: 100 (मराठी – 50 गुण / इंग्रजी – 50 गुण) कालावधी: 3 तास
भाग 1: मराठी (50 गुण)
• निबंध: वैचारिक, वर्णनात्मक, कल्पनात्मक, आत्म कथनपर, समकालीन, ज्वलंत समस्या या प्रकारच्या कोणत्याही एका विषयावर. (दोन पैकी एका विषयावर – सुमारे 400 शब्द)
• भाषांतर – इंग्रजी उताऱ्याचे सुबोध मराठीत भाषांतर करणे. (सुमारे अर्धे पान/२ परिच्छेद)
• सारांश लेखन – साधारणतः 300 शब्दांच्या परीच्छेदाचे 100 शब्दांमध्ये सारांश लेखन करणे.
भाग 2: इंग्रजी (50 गुण)
• Essay: The candidates are expected to write a narrative or a descriptive essay on one of the two given topics in about 400 words. It is intended to judge the candidate’s knowledge of the topic, manner of presentation and also competence in using correct English.
• Translation: Translation of Marathi passage in to English, approximately ½ page (2 paragraphs).
• Precis writing: A passage of about 300 words will be given for precis-writing. The candidates are expected to reduce the passage to one-third of its original length in their own words. The purpose of precis-writing is to judge the candidate’s ability to comprehend, analyse and summarise the main ideas in the passage in their own words to one-third of the given number of words therein.
विषय – मराठी व इंग्रजी पेपर #2
दर्जा: पदवी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप: वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी
गुण: 100 (मराठी – 50 गुण / इंग्रजी – 50 गुण) कालावधी: 1 तास
भाग 1: मराठी (50 गुण)
• व्याकरण: वाकप्रचार व म्हणी, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, शुद्धलेखन/विरामचिन्हे, इत्यादी.
• आकलन – उताऱ्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
भाग 2: इंग्रजी (50 गुण)
• Grammar – Idioms, Phrases, Synonyms/Antonyms, Correct formation of words and sentences, Punctuation, etc.
• Comprehension – Answers on given passage.
दोन्ही पेपर्स चे गुण कट ऑफ साठी हिशेबात धरल्या जातील.

Leave a Reply